Translations:App strings/594/mr

From Olekdia Wiki
Revision as of 15:35, 21 May 2018 by Sanjay (talk | contribs) (Created page with "उच्छवासाची क्रिया श्वसनक्रियेच्या उलट पध्दतीने केली जाते.म्हणजे...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

उच्छवासाची क्रिया श्वसनक्रियेच्या उलट पध्दतीने केली जाते.म्हणजे,प्रथम फुफ्फुसातील वरील भागातील श्र्वास सोडा,नंतर मध्य भागातील आणि शेवटी-तळातील, ज्यामुळे तुमचे पोट आकुंचित होईल.