Translations:App strings/580/mr
From Olekdia Wiki
उत्तम परिणांमांकरिता एक किंवा दोन प्रकारांची प्रशिक्षण पध्दती नियमित सरावासाठी निवडून दररोज किमान 15 मिनिटे करा.कधिकधी तुम्ही इतर नमुने त्यांच्या विशिष्ट परिणामांची तुम्हांस गरज असलेस वापरु शकता,पण पायाभूत प्रशिक्षणांमध्ये वारंवार बदल करु नका.जेंव्हा तुमच्या पायाभूत प्रशिक्षणामधून तुम्हांस अनुकूल परिणाम मिळतील, त्यावेळी तुम्ही ते बदलू शकता.